तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामध्ये विविध पदांच्या एकूण ९२२ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९२२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९२२ जागा
कनिष्ठ अभियंता सहाय्यक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ अग्नि पर्यवेक्षक, कनिष्ठ फायरमन, कनिष्ठ व्यवहार सहाय्यक, कनिष्ठ सागरी रेडिओ सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ मोटार वाहन चालक आणि कनिष्ठ स्लिंगर कम रिगर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २८ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.