तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ३१ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) यांच्या मुंबई, पनवेल आणि न्हावा येथील आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३१ जागा
फील्ड मेडिकल ऑफिसर, जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर, फिजिशियन, जनरल. सर्जन, बालरोग तज्ञ, पॅथॉलॉजिस्ट आणि स्त्रीरोगतज्ज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नोंदणी

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.