ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ४६३ जागा

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४६३ जागा
अन्वेषक, पर्यवेक्षक, सिस्टम विश्लेषक, वरिष्ठ डोमेन तज्ञ, कनिष्ठ डोमेन तज्ञ, यूडीसी, मल्टी टास्किंग कर्मचारी विषय विषय तज्ञ आणि यंग प्रोफेशनल्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ एप्रिल २०२१ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.