त्वरित टेक्निशियन पाहिजेत By NMK कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय नोंदणीकृत ओम टेलिकॉम, अकोला यांना संपूर्ण महाराष्ट्रात बारावी पास, आयटीआय किंवा बी.ई. (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असलेल्या २७५ उमेदवारांची आवश्यकता आहे. Share
Comments are closed.