ऑईल इंडिया लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३९ जागा

ऑईल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३९ जागा
कंत्राटी इन्स्ट्रुमेंटेशन पर्यवेक्षक आणि कंत्राटी उपकरणे तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३०, ३१ जानेवारी आणि १, २ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, कर्मचारी कल्याण, नेहरू मैदान, ऑइल इंडिया लिमिटेड, दुलियाजान, जि. दिब्रुगड (आसाम)

# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.