सराव प्रश्नसंच क्र. ७०१ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.७०१
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
- Question 1 of 50
1. Question
ग्रामसभा बोलावण्याचा अधिकार कोणास आहे?
CorrectIncorrect - Question 2 of 50
2. Question
सरपंच व उपसरपंच यांची निवड ……………….करतात.
CorrectIncorrect - Question 3 of 50
3. Question
पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ट स्तर कोणता?
CorrectIncorrect - Question 4 of 50
4. Question
ग्रामसभा व ग्राम पंचातीच्या सभा आमंत्रित करून त्याचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?
CorrectIncorrect - Question 5 of 50
5. Question
मंडल पंचायत ही संकल्पना प्रथम कोणत्या समितीने मांडली?
CorrectIncorrect - Question 6 of 50
6. Question
…………….. हा संघराज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो.
CorrectIncorrect - Question 7 of 50
7. Question
महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या ………आहे.
CorrectIncorrect - Question 8 of 50
8. Question
…………………. ची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात.
CorrectIncorrect - Question 9 of 50
9. Question
देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे …………..होय.
CorrectIncorrect - Question 10 of 50
10. Question
राष्ट्रपतीकडून लोकसभेचे ………. अॅग्लो इंडियन सदस्य नेमले जातात.
CorrectIncorrect - Question 11 of 50
11. Question
RAM चा विस्तार सांगा.
CorrectIncorrect - Question 12 of 50
12. Question
‘माऊस’ म्हणजे काय?
CorrectIncorrect - Question 13 of 50
13. Question
जेव्हा एकापेक्षा अधिक संगणक एकमेकांना जोडले जातात, त्या प्रक्रियेला काय म्हणतात?
CorrectIncorrect - Question 14 of 50
14. Question
संगणक ही एक …………….मशीन आहे.
CorrectIncorrect - Question 15 of 50
15. Question
‘LIGHT PEN’ चा उपयोग कशासाठी करतात?
CorrectIncorrect - Question 16 of 50
16. Question
सी. पी. यु. चे किती महत्त्वपूर्ण अंग आहेत?
CorrectIncorrect - Question 17 of 50
17. Question
कोणत्याही अंकाला संगणकाच्या भाषेत काय म्हणतात?
CorrectIncorrect - Question 18 of 50
18. Question
संगणक जी माहिती साठवून ठेवतो, त्या परिणामांच्या सर्वात लहान एककाला काय म्हणतात?
CorrectIncorrect - Question 19 of 50
19. Question
संगणकाने मानवासमान कार्य करण्यासाठी त्याला ………..
CorrectIncorrect - Question 20 of 50
20. Question
पहिल्या इलेक्ट्रॉनिक संगणकाचा शोध केव्हा लागला?
CorrectIncorrect - Question 21 of 50
21. Question
पुढील अक्षरमालिका नियमित करा?
OPYX, QRWV, STUT, ……………. ?
CorrectIncorrect - Question 22 of 50
22. Question
११२, १२१, २११, ११२, ?
CorrectIncorrect - Question 23 of 50
23. Question
Z X ची बहिण
X Y चा भाऊ
M N ची मुगली
O X चे वडील तर, M चा आजोबा कोण?
CorrectIncorrect - Question 24 of 50
24. Question
१३, २६, ७८, ३१२, १५६० ?
CorrectIncorrect - Question 25 of 50
25. Question
जर रोप : वृक्ष :: ? माणूस
CorrectIncorrect - Question 26 of 50
26. Question
नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
CorrectIncorrect - Question 27 of 50
27. Question
महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगले कोणत्या विभागात आढळतात?
CorrectIncorrect - Question 28 of 50
28. Question
महाराष्ट्रातील सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्ग असलेला जिल्हा कोणता?
CorrectIncorrect - Question 29 of 50
29. Question
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे?
CorrectIncorrect - Question 30 of 50
30. Question
महाराष्ट्रात मधुमक्षिका पालनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?
CorrectIncorrect - Question 31 of 50
31. Question
सुप्रसिद्ध चिंतामणी मंदिर कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 32 of 50
32. Question
यवतमाळ तालुक्यात ………………..येथे हातकागद तयार करण्याचा कारखाना आहे.
CorrectIncorrect - Question 33 of 50
33. Question
नायलॉंन डोर तयार करण्याचा कारखाना कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 34 of 50
34. Question
सर्वाधिक मीठगरे असलेला जिल्हा कोणता?
CorrectIncorrect - Question 35 of 50
35. Question
राज्यातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता?
CorrectIncorrect - Question 36 of 50
36. Question
एडवर्ड जेन्नर या शस्त्रज्ञाने कोणती लस शोधून काढली?
CorrectIncorrect - Question 37 of 50
37. Question
मानवी शरीरातील छातीच्याबरगड्यांची संख्या किती असते?
CorrectIncorrect - Question 38 of 50
38. Question
शरीराचा एखादा भाग कायमचासडून निकामी होणे म्हणजे काय?
CorrectIncorrect - Question 39 of 50
39. Question
रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ झाल्यास कोणता रोग होतो?
CorrectIncorrect - Question 40 of 50
40. Question
फुफ्फुसांच्या कर्करोगाचे प्रमाण अलीकडे वाढले आहे.
CorrectIncorrect - Question 41 of 50
41. Question
सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणात कोणते जीवनसत्व असते?
CorrectIncorrect - Question 42 of 50
42. Question
अन्न जास्त दिवस साठवून ठेवल्यास कोणते जीवनसत्व नष्ट होते?
CorrectIncorrect - Question 43 of 50
43. Question
दात व हिरड्या यांच्या मजबूत वाढीसाठी कोणत्या जीवससत्वाची आवश्यक असते?
CorrectIncorrect - Question 44 of 50
44. Question
कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळनारे आहे?
CorrectIncorrect - Question 45 of 50
45. Question
जीवनसत्व ‘अ’ कोणत्या पदार्थात विपुल प्रमाणात सापडते?
CorrectIncorrect - Question 46 of 50
46. Question
त्वचा व डोळे यांच्या आरोग्याच्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची गरज असते?
CorrectIncorrect - Question 47 of 50
47. Question
दोन रक्तदानातील कालावधी किती पाहिजे?
CorrectIncorrect - Question 48 of 50
48. Question
आकाशातील ज्या वस्तू सूर्यप्रकाश परावर्तीत करतात त्यांना काय म्हणतात?
CorrectIncorrect - Question 49 of 50
49. Question
पाणी गोठते तेव्हा पाण्याच्या घनफळात कोणताबदल होतो?
CorrectIncorrect - Question 50 of 50
50. Question
निरपेक्ष शून्य म्हणजे किती अंश सेल्सिअस असतात?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.७०१
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.