ऑईल इंडिया लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३१६ जागा
ऑईल इंडिया लिमिटेड (Oil India) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण ३१६ जागा
१) बॉयलर अटेंडंट (सेकंड क्लास), ऑपरेटर (सिक्युरिटी- ग्रेड-III), ज्युनियर टेक्निकल फायरमन, पब्लिक हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, बॉईलर अटेंडंट (फर्स्ट क्लास), नर्स (ग्रेड-V), हिंदी ट्रान्सलेटर, इंजिनिअरिंग असिस्टंट (केमिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) पदांच्या एकूण २६२ जागा
२) सुपरिंटेंडिंग जियोलॉजिस्ट, मॅनेजर (अर्थ आणि प्रशासन), सुपरिंटेंडिंग इंजिनिअर, मॅनेजर (HR) आणि मॅनेजर (करार आणि खरेदी) पदांच्या एकूण ५४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!