ऑइल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १६ जागा

ऑइल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
कंत्राटी नर्सिंग ट्यूटर, कंत्राटी वॉर्डन, कंत्राटी एलपीजी ऑपरेटर आणि कंत्राटी आयटी सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४, २५, २७ मे २०२२ रोजी वेळापत्रकानुसार मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – Employee Welfare Office, Nehru Maidan, Oil India Limited, Duliajan, Dist. Dibrugarh (Assam)

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.