नवोदय विद्यालय समितीच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या एकूण १४९ जागा

नवोदय विद्यालय समिती, विभागीय कार्यालय (शिलॉंग) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन  पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४९ जागा
पीजीटी, कला शिक्षक, संगीत शिक्षक, पीईटी (महिला), पीईटी (पुरुष), ग्रंथपाल आणि  स्टाफ नर्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल  पत्ता –  जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर वर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ७ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज करता येईल.

हे पण पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.