न्यू व्हिजन पब्लिक स्कुल यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या भरपूर जागा
श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू व्हिजन पब्लिक स्कुल, अंबाजोगाई, जि. बीड यांच्या आस्थापनेवरील विविध शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या अनुभवी उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्याकरिता ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या भरपूर जागा
वरिष्ठ माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक, महिला क्रीडा प्रशिक्षक, विशेष प्रशिक्षक, शैक्षणिक कौन्सलर, रोबोटिक्स ट्रेनर आणि ग्रंथपाल पदाच्या जागा
नोकरीचे ठिकाण – न्यू व्हिजन पब्लिक स्कुल, अंबाजोगाई, जि. बीड.
निवड प्रक्रिया – प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
ई-मेल पत्ता – jobs@nvpsa.edu.in वर आपले अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
मुलाखतीचा पत्ता – Modi Learning Center, Ring Road, Ambajogai, Dist. Beed, Pincode: 431517
अधिक माहितीकरिता 8622031111 या क्रमांकावर संपर्क करावा.
(प्रायोजित)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.