राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९ जागा
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण ४९ जागा
पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, स्टाफ नर्स (पुरूष), क्ष किरण तंत्रज्ञान, ओटी सहाय्यक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २४, २५ एप्रिल २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम) ता. कल्याण, जि.ठाणे
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!