नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २३ जागा 

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३ जागा 
कार्यकारी प्रमुख/ कार्यकारी, कार्यकारी, खाण सर्वेक्षण करणारे प्रमुख, सहाय्यक खाण सर्वेक्षणकर्ता/ खाण सर्वेक्षणकर्ता आणि वितरण व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिराय पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – मुख्य कार्यकारी अधिकारी पदाकरिता दिनांक १५ जून २०२० पर्यंत आणि इतर पदांकरिता २२ जून २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});