दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २६ जागा

राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
ग्रंथपाल, सहाय्यक संचालक, खाजगी सचिव (संचालक), ध्वनी तंत्रज्ञ, वरिष्ठ विभाग लिपीक, रिसेप्शन प्रभारी, सहाय्यक छायाचित्रकार, तालवादक (ग्रेड-III), सुतार (ग्रेड-II) , निवडक, टेलर (प्रशिक्षक ), कनिष्ठ विभाग लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ६ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.