राष्ट्रीय पर्जन्यनिधी क्षेत्र प्राधिकरणमध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा

राष्ट्रीय पर्जन्यनिधी क्षेत्र प्राधिकरण, नवी दिल्ली (NRAA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
तांत्रिक तज्ञ (वनीकरण), संचालक (जल व्यवस्थापन), संचालक (पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय), संचालक (पाणलोट विकास), संचालक (वनीकरण) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – विभाग अधिकारी, राष्ट्रीय पर्जन्यनिधी क्षेत्र प्राधिकरण, वनस्पती प्राधिकरण भवन, ८ वा मजला, देव प्रकाश शास्त्री मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- ११० ०१२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});