न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २२५ जागा
न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (अणूऊर्जा) यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या २२५ जागा
प्रशिक्षणार्थी (कार्यकारी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करावी पाहावी.
अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे, तर राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी फिस नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.