भारतीय उत्तर रेल्वेच्या (नवी दिल्ली) विभागात वरिष्ठ निवासी पदांच्या ३२ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर (नवी दिल्ली) विभागाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित येत आहेत.

वरिष्ठ निवासी पदांच्या ३२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित विशिष्ट पदव्युत्तर पदवी/ पदविकाधारक असावा.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ११ व १२ नोव्हेंबर २०२१ रोजी पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – ऑडिटोरियम, उत्तर रेल्वे मध्यवर्ती रुग्णालय, नवी दिल्ली.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.