भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर विभाग यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ११ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज  करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.