नवी मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५४३ जागा

नवी मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५५४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५५४३ जागा
तज्ञ, वैद्यकीय मायक्रोबायोलॉजिस्ट, इंटेंसिव्हिस्ट, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, फार्मासिस्ट, एएनएम, बेडसाइड सहाय्यक आणि डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २० जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

मुलाखतीची तारीख – दिनांक २० जुलै २०२० पासून वेळापत्रकानुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय. ज्ञानकेंद्र, तिसरा मजला, प्लॉट क्रमांक १/२, पाम बीच रोड, सेक्टर-१५ (ए), सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, पिनकोड–४००६१४

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुद्धीपत्रक पहा

(विशेषज्ञ, वैद्यकीय मायक्रोबायोलॉजिस्ट, इन्टेन्सिव्हिस्ट आणि जूनियर एमओ)

ऑनलाईन अर्ज करा

(स्टाफ नर्स)

ऑनलाईन अर्ज करा

(लॅब टेक्नीशियन)

ऑनलाईन अर्ज करा

(फार्मासिस्ट)

ऑनलाईन अर्ज करा

(एएनएम)

ऑनलाईन अर्ज करा

 (बेडसाइड सहाय्यक)

ऑनलाईन अर्ज करा

(डाटा एंट्री ऑपरेटर)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});