भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे (मुंबई) विभागात विविध पदांच्या एकूण ४ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी  उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात  येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
विशेषज्ञ आणि सामान्य शुल्क वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२० पर्यंत अर्ज करता येईल.

मुलाखतीची तारीख – दिनांक १६ एप्रिल २०२० रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.