बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कक्ष परिचर पदांच्या ११४ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कक्ष परिचर (वार्ड बॉय) पदांच्या एकूण ११४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कक्ष परिचर पदाच्या ११४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ एप्रिल २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता – mcgm.wardboy@mcgm.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.