भारतीय मध्य रेल्वेच्या (भुसावळ) विभागात विविध पदांच्या एकूण २२ जागा

भारतीय मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ आणि आरोग्य निरीक्षक पदांचा जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ एप्रिल २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता[email protected]

व्हाट्सएप कॉल मुलाखतीची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२० रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.