एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये सहपायलट पदांच्या एकूण १५ जागा 

एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेडच्या आस्थापनेवरील सह-पायलट पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सह-पायलट पदांच्या एकूण १५ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० + २ (भौतिकशास्त्र आणि गणितांसह) मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – अलायन्स भवन डोमेस्टिक टर्मिनल -१, आयजीआय विमानतळ, नवी दिल्ली, पिनकोड–११००३७

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.