परभणी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या ५६ जागा

जिल्हा परिषद, परभणी मार्फत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हयात चालविण्यात येणाऱ्या कस्तुरबा गांधी बालिका मुलींच्या वसतिगृहात विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

गृह्प्रमुख (महिला) पदाच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवीसह बीएसडब्ल्यू किंवा एमएसडब्ल्यू आणि एमएससीआयटी व दोन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

लेखापाल नि सहाय्यक (महिला) पदाच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवीसह एमएससीआयटी आणि मराठी/ इंग्रजी टायपिंग आवश्यक आहे.

चौकीदार पदाच्या एकूण २१ जागा
शैक्षणिक पात्रता – माजी सैनिक/ माजी पोलीस किंवा सुरक्षा विषयक प्रशिक्षित व्यक्ती (पुरुष) पात्र असतील.

मुख्य स्वयंपाकी (महिला) पदाच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – सातवी पास व स्वयंपाकी पदाचा दोन वर्षाचा अनुभव किंवा होम सायन्स मधील पदविका असल्यास प्राधान्य..

सहाय्यक स्वयंपाकी पदाच्या १४ जागा
शैक्षणिक पात्रता – सातवी पास व स्वयंपाकी पदाचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण – परभणी जिल्हा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जानेवारी २०१९ आहे.

अधिक महिला कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना डाऊनलोड करा

 

 

 

Comments are closed.