औरंगाबाद येथील मोफत बॅच करिता प्रवेश घेण्यासाठी सामाईक परीक्षेचे आयोजन

MPSC/ PSI/ STI/ ASO २०२० परीक्षेच्या तयारीसाठी चालू होणाऱ्या मोफत बॅच करिता प्रवेश देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर १०० गुणांची प्रवेशपरीक्षा शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत असून सदरील परीक्षेत पात्र ठरलेल्या पहिल्या ५० विद्यार्थ्यांना संपूर्ण बॅच करिता अगदी मोफत प्रवेश देण्यात येणार असून पूर्व नाव नोंदणीसाठी ओरिअर्स अकॅडमी, सिटी मार्व्हल बिल्डिंग, तिसरा मजला, महाराष्ट्र बँक शेजारी, एस.बी. कॉलेज रोड, औरंगाबाद येथे किंवा ९५५१०८६०८६, ९४२२२१७७४४ क्रमांकावर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

अधिक माहिती पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.