जलसंपदा आणि बृहमुंबई महानगरपलिका परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी

जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता पदभरती व बृहमुंबई महानगरपलिका कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता भरतीच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँगेसने राज्यपालांना पाठवले आहे.

(संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.