केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदाच्या एकूण १० जागा
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) यांच्यामार्फत आर्थिक अधिकारी, संचालक आणि व्याख्याता पदाच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
अधिकारी पदाच्या एकूण ४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी (अर्थशास्त्र किंवा वाणिज्य)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
संचालक पदाच्या एकूण ३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवी (टेक्सटाईल टेक्नोलॉजी/ टेक्सटाईल केमिस्ट्री/ टेक्सटाईल प्रोसेसिंग/ टेक्सटाईल एंजिग)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.
व्याख्याता पदाच्या एकूण ३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवी/ पदव्युत्तर पदवी (अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ सप्टेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.