केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भूवैज्ञानिक पदाच्या एकूण १०६ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूगर्भीय परीक्षा- २०१९ मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

भौगोलिकशास्त्रज्ञ (गट-अ) पदाच्या ५० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदव्युत्तर पदवी (भूगर्भ विज्ञान किंवा भूगोल किंवा अप्लाइड भूगोल किंवा भू-अन्वेषण किंवा खनिज अन्वेषण किंवा अभियांत्रिकी भूगोल किंवा समुद्री भूगोल किंवा पृथ्वी विज्ञान आणि संसाधन व्यवस्थापन किंवा समुद्रगंगा आणि तटीय क्षेत्र अभ्यास किंवा पेट्रोलियम भूगोल किंवा पेट्रोलियम अन्वेषण किंवा भूगर्भशास्त्र किंवा भूगर्भीय तंत्रज्ञान किंवा भौगोलिक तंत्रज्ञान) अर्हता धारण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी २१ ते ३२ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

भूगर्भशास्त्रज्ञ (गट- अ) पदाच्या १४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एस्सी.((भौतिकशास्त्र/ अप्लाइड भौतिकशास्त्र/ भौगोलिकशास्त्र/ अन्वेषण भौगोलिकशास्त्र/ अप्लाइड भौगोलिकशास्त्र/ समुद्री भूगर्भशास्त्र/ तंत्रज्ञान) अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी २१ ते ३२ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

रसायनशास्त्रज्ञ (गट-अ) १५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एस्सी. (रसायनशास्त्र/ अप्लाइड रसायनशास्त्र/ विश्लेषणात्मक रसायनशास्त्र) अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी २१ ते ३२ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

कनिष्ठ जलविज्ञानी (गट-अ) पदाच्या २७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी (भूगोल/ अप्लाइड भूगोल/ समुद्री भूगोल) अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी २१ ते ३५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला प्रव्रगतील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ एप्रिल २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});