इय्यता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत मार्च/ एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवार दिनांक २ जून २०२३ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून खालील दिलेल्या वेबसाईट लिंकवरून विद्यार्थ्यांना सदरील निकाल पाहता/ डाऊनलोड करता येईल.

प्रसिद्धीपत्रक पाहा

येथे निकाल पाहा

येथे निकाल पाहा

येथे निकाल पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.