चंद्रपूर येथील सैनिक स्कूलच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४ जागा

सैनिक स्कूल, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
प्राथमिक शिक्षक, इंग्रजी शिक्षक, विज्ञान शिक्षक, गणित शिक्षक, सामाजिक शास्त्र शिक्षक, हिंदी/ मराठी शिक्षक, कला/ क्राफ्ट/ चित्रकला शिक्षक आणि नृत्य शिक्षक पदाच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याचा पत्ता – SSCN Primary School Building, Village Bhivkund, Post-Visapur, Ballarpur, Chandrapur.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.