स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षक पदांच्या १४२ जागा
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध व्यवस्थापन प्रशिक्षक (तांत्रिक) पदांच्या १४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
व्यवस्थापन प्रशिक्षक (तांत्रिक) पदाच्या १४२ जागा
यांत्रिक पदाच्या ६६ जागा, मेटलर्जिकल पदाच्या ७ जागा, इलेक्ट्रिकल पदाच्या ४१ जागा, रासायनिक १० जागा, इंस्ट्रुमेंटेशन पदाच्या १५ जागा आणि खाण (तांत्रिक) पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६५% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिरिंग पदवीधारक आणि GATE- २०१९ परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १४ जून २०१९ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्या असावे. (अनुसूचित जाती/ अनुसचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारसांठी ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसचित जमाती/ दिव्यांग/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जून २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचनकाराने आवश्यक आहे.
Comments are closed.