देऊळगाव राजा येथे २७५ जागा भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा तसेच नगर परिषद आणि श्री शिवाजी विद्यालय, देऊळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने २७५ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवार दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी विद्यार्थी महात्मा फुले सभागृह, जुनी नगर परिषद प्रशासकीय इमारत, देऊळगाव येथे सकाळी ११ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ९४२३३८४८३८/ ९४२०१८२३९४ वर संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

 


Comments are closed.

Visitor Hit Counter