रिसोड येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, वाशीम तसेच नगर परिषद (राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान) रिसोड यांच्या संयुक्त विद्यमाने २२० बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवार दिनांक १ मार्च २०१९ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी पंचायत समिती सभागृह, बसस्थानकाच्या मागे, रिसोड, जि. वाशीम येथे सकाळी १० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०७२५२-२३१४९४ किंवा ९८५००९००५७ वर संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

 


Comments are closed.