हिंगोली येथे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदाच्या ६९ जागा
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जिल्हा अभियान कक्ष, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ६९ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
लेखापाल (आकाऊटंट) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स/ Tally आणि 3 वर्षे अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)
प्रशासन सहायक पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)
प्रभाग समन्वयक पदाच्या एकूण ५० जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा बीएसडब्ल्यू/ एमएसडब्ल्यू/ बीएस्सी (Agree)/ पदव्युत्तर पदवी (ग्रामीण विकास/ व्यवस्थापन) आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)
प्रशासन/ लेखा सहाय्यक पदाच्या एकूण ५ जागा
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स, Tally आणि ३ वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)
डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ६ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)
शिपाई पदाच्या एकूण ६ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि 3 वर्षे अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)
नोकरीचे ठिकाण – हिंगोली जिल्हा
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७४/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारणासाठी २७४/- आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० सप्टेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.