महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण १५०० जागा
महाराष्ट्र शासनाचे वैधानिक विकास महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक (कंत्राटी) पदाच्या जागा भरण्यासाठी प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सुरक्षा रक्षक (पुरुष) पदाच्या एकूण १००० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी (एच.एस.सी.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवाराची उंची १७० सेंमी आणि वजन ६० किलोग्रॅम पेक्षा कमी नसावे तसेच छाती ७९ सेंमी व फुगवून ८४ सेंमी पेक्षा कमी नसावी.
सुरक्षा रक्षक (महिला)पदाच्या एकूण ५०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी (एच.एस.सी.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता – उमेदवाराची उंची १६० सेंमी आणि वजन ४५ किलोग्रॅम पेक्षा कमी नसावे.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
फीस – ३००/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०१८ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.