भंडारा येथे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदाच्या ७७ जागा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जिल्हा/ तालुका अभियान कक्ष, भंडारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ७७ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लेखापाल (आकाऊटंट) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स/ Tally आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)

प्रशासन सहायक पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)

प्रशासन/ लेखा सहाय्यक पदाच्या एकूण ७ जागा
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स, Tally आणि ३ वर्षे अनुभव आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)

डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ८ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)

शिपाई पदाच्या एकूण ८ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि 3 वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)

प्रभाग समन्वयक पदाच्या ५२ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा बीएसडब्ल्यू/ एमएसडब्ल्यू/ बीएस्सी (Agree)/ पदव्युत्तर पदवी (ग्रामीण विकास/ व्यवस्थापन) आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भंडारा जिल्हा

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५०/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारणासाठी २७४/- आहे.

परीक्षा – २७ सप्टेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ सप्टेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});