हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या १७७ जागा
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण १७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कार्यकारी संचालक पदाची एकूण १ जागा
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५७ वर्षापेक्षा जास्त नसावे (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांनां ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.) आणि २३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
महाव्यवस्थापक पदाच्या एकूण ३ जागा
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५६ वर्षापेक्षा जास्त नसावे (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांनां ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.) आणि २० वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
उप महाव्यवस्थापक पदाच्या एकूण ८ जागा
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५५ वर्षापेक्षा जास्त नसावे (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांनां ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.) आणि १७ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
सह महाव्यवस्थापक पदाच्या एकूण १० जागा
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५२ वर्षापेक्षा जास्त नसावे (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांनां ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.) आणि १४ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
मुख्य व्यवस्थापक पदाच्या एकूण १४ जागा
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षापेक्षा जास्त नसावे (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांनां ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.) आणि ११ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
वरिष्ठ व्यवस्थापक पदाच्या एकूण १४ जागा
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४७ वर्षापेक्षा जास्त नसावे (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांनां ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.) आणि ९ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
व्यवस्थापक पदाच्या एकूण १३ जागा
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४२ वर्षापेक्षा जास्त नसावे (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांनां ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.) आणि ६ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
उप महाप्रबंधक पदाच्या एकूण ५० जागा
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांनां ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.) आणि ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
सहाय्यक महाव्यवस्थापक एकूण ६४ जागा
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांनां ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.) आणि १ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
नोकरी ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवरांना १०००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदरांना ५००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ ऑक्टोबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.