न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात विश्लेषक पदाच्या ५९ जागा
न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक रासायनिक विश्लेषक पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्य्क रासायनिक विश्लेषक पदाच्या ५९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने न्यायसहाय्यक विज्ञान/ रसायनशास्त्र/ जीवरसायनशास्त्र विषयात पदयुत्तर पदवी धारण केलेली असावी. तसेच किमान ३ वर्षाचा अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्ष पेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
अर्ज पाठिविण्याचा पत्ता – संचालक, न्यायसहाय्य्क वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालयालय, महाराष्ट्र शासन गृह विभाग, हंस भुर्गा मार्ग, विद्यानगरी, कलीना, मुंबई विद्यापीठाजवळ, सांताक्रुज (पूर्व), मुंबई- ४०००९८
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – १ आक्टोबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.