रयत शिक्षण संस्थेच्या (सातारा) अस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा
रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
सॉफ्टवेअर डेव्हलपर, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, लघुलेखक, सहाय्यक आणि अधीक्षक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आरटीओ कार्यालयाजवळ, सदरबझार, सातारा.
मुलाखतीची तारीख – दिनांक २३ मार्च २०२२ रोजी मुलाखती घेण्यात येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.