सराव प्रश्नसंच क्र. २३० सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२३०
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
सन २०१८ च्या १८ वी जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वात जास्त पदके ………. देशाने जिंकले.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
सन २०२३ ची आशिया कप फूटबॉल स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
सन २०१९ ची ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन या संघटनेची बैठक कोणत्या देशात आयोजित केली होती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ हे कोणत्या विद्यापीठाचे नवे नामकरण करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
शिओमी ही स्मार्ट फोन उत्पादक कंपनी कोणत्या देशातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
स्टेट बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर जनरल होण्याचा मान ………….. यांना मिळाला.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
अणुउर्जा आयोगाचे नवे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव कोण बनले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
निवडणुकीच्या वेळी बोटावर लावली जाणारी जांभळ्या रंगाच्या शाईचे उत्पादन कोणत्या साली सुरु झाले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
कोणत्या देशाने २०१९ हे वर्ष सहिष्णुता वर्ष म्हणून घोषित केले?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
ब्रिटीश कालखंडात गोपनीयता कायदा कोणत्या साली करण्यात आला होता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशातून लोकसभेवर सर्वात जास्त महिला खासदार कोणत्या राज्यातून निवडून आल्या?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
भारत आणि नेपाळ या दोन देशादरम्यान शांतता करार कोणत्या साली झाला?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
मराठी कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
भारताचे सध्याचे आरोग्यमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
सन २०१८-१९ हे खालीलपैकी कोणत्या घटनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या तारखेला असतो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
भारतीय प्रसारण दिन कोणत्या तारखेला असतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
२४ जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय बालिका दिन म्हणून कोणत्या सालापासून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
एफ-१६ हे लढाऊ विमाने ………… देशाच्या बनावटीचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
सीआयएसएफ ची स्थापना ………… साली करण्यात आली होती.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
२२ डिसेंबर हा दिवस देशात गणित दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस ………. या गणित तज्ज्ञांचा जन्म दिवस आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
जगात ब्रेन गेंमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाने पटकाविला?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२३०
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Good
Good Question