सराव प्रश्नसंच क्र. २१० सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२१०
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
इंटरनेट चे जनक कोणास म्हणतात ?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
पुढील पैकी कोणती वनस्पती द्विदल नाही ते ओळखा ?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
मनुष्याचा हृदयाचा आवाज ——– डेसिबल असतो.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
मानवाच्या हाडात कॅल्शिअमचे प्रमाण किती टक्के असते ?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
शिवाजी महाराजांचे सेनापती प्रतापराव गुजर यांनी कोणाशी लढताना हौतात्म्य आले होते ?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
हवन प्रसंगी सुरत म्हणायचे स्रोत कोणत्या वेदामध्ये आहेत.
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
वैधानिक विकास महामंडळाचे कलम कोणते ?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
कोणतेही विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे कोण ठरवितात ?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
आरबीआय चे पहिले गव्हर्नर कोण होते ?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
ब्रम्हपुत्रा नदीमधील गोड्या पाण्याचे जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
विदर्भाचे नंदनवन असे कोणत्या ठिकाणास म्हणतात ?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
——— या नदीस बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात.
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
भारतात एकूण ———- कटकमंडळे आहेत ?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
२००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावातील सरपंचास किती मानधन असते ?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
महापालिकेतील वर्ग-३ व ४ च्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती —– करतात.
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
———– हे भारताचे पहिले वनमंत्री होत.
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
बाबर पुढीलपैकी कोणाचा वंशज होता ?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
SMTP म्हणजे —————-
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
एल्फिन्स्टन मधील पहिले भारतीय प्राध्यापक कोण होते ?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
स्त्री-पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
संत रामदास यांची समाधी कोठे आहे ?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
इ.स. १९०४ मध्ये प्राचीन स्मारकांचा कायदा कोणी तयार केला ?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
राष्ट्रीय एकता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
ललिता बाबर कोणत्या राज्याची खेळाडू आहे ?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२१०
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
आपण स्वतः अद्यावत नसलो तर किती मागे पडतो हे समजले.
Nmk आपला खूप खूप आभारी आहे आपल्या सदर उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींना खूप मदत होईल,
Thanks NMk
Very important in success of aim
Good question
very nice nmk ya mule aakaln karta yeil