सराव प्रश्नसंच क्र. २०७ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२०७
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
महात्मा गांधी हे …………. साली साबरमती आश्रम सोडून राहण्यासाठी सेवाग्रामला आले.
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
हल्दीघाटचे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
हैदरअलीचा मृत्यू काही झाला?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
तैनाती फौजेचा जनक कोणाला म्हणतात?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
गुरुकुलची स्थापना कोणी केली?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
भारतात पहिली ट्रेन कोणत्या दोन स्टेशन दरम्यान धावली?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
तारखाते, पोस्टखाते कायदा केव्हा संमत झाला?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
२ सप्टेंबर १९४७ ला हंगामी सरकारची नियुक्ती करणारा …………….
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र काढले?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
मुकुंदराव पाटील यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात होते?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
म्हैसूरचा वाघ म्हणून कोणाला ओळखले जात असे?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
वेदांकडे चला असे कोणाला म्हणत असत?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांना साम्राज्यविस्तार करताना ……… यांच्यासोबत प्रथम संघर्ष करावा लागला.
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
स्फिंक्स, पिरामिड हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या देशात आहेत?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
सन २०११ नुसार भारताची जनगणना किती आहे?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
जगात लोकसंख्येनुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
दिल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसले आहे?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
यु.ए.ई. मध्ये बोलली जाणारी प्रमुख भाषा कोणती?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
युरोपचे रणक्षेत्र कोणत्या देशाला म्हणतात?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
जपान देशाच्या संसदगृहाचे नाव काय?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
कलहरीचे वाळवंट कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
भारतात दुसऱ्या क्रमांकाची जास्त लोकसंख्या घनता असलेला राज्य कोणते?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२०७
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Super
Nic E