सराव प्रश्नसंच क्र. १८२ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१८२
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
‘ललकोली’ गरम पाण्याचे ठिकण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
जेव्हा एका महिन्यात दोन पौर्णिमा येतात तेव्हा त्या महिन्यातील दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास काय म्हणतात ?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
महाराष्ट्रातील प्रमुख खत उत्पादन केंद्र पुढीलपैकी कोठे आहे ?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
INSAT हा उपग्रह कोणत्या साठी प्रक्षेपित करण्यात आला ?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
इंदिरा गांधी अणुऊर्जा केंद्र येथे आहे.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
महाराष्ट्रातील सर्वात मोठे काटक मंडळ कोणते ?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
गावातील जन्म, मृत्यू व विवाहाची माहिती ग्रामसेवकास कोण देतो ?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्य संख्या किती असते ?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची इतर कोणत्याही न्यायालयात बदली कोण करतात ?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
६ ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाचा अधिकार कोणत्या घटना दुरुस्ती अंतर्गत आहे ?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
डायनामोचा शोध कोणी लावला ?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
आनुवंशिकतेचा जनक कोणास म्हणतात ?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
दुधाचा सामू ———-इतका असतो ?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
कम्प्युटरची उच्चस्तरावरील भाषा पुढीलपैकी कोणती ?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
इंगलंडची राणी व्हिक्टोरियास कैसर ए हिंद पदवी कोणत्या गव्हर्नर जनरल ने बहाल केली ?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
इब्न बतूता हा प्रवासी कोणाच्या काळात भारतात आला होता ?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता ?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
दौलताबादला भारताची राजधानी करणारा राज्यकर्ता ———– होता.
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
१९३० मध्ये झालेली पहिली फुटबॉल विश्वकप स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती ?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
क्वीन ऑफ मिल्क कोणत्या जातीच्या शेळीस म्हणतात ?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
प्राचीन विश्वाची सम्राज्ञी असे कोणत्या शहरास म्हणतात ?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
सन १९०२ मध्ये छत्रपती महाराजांना कायद्याची पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली ?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
चतुः श्लोकी भागवत हा ग्रंथ कोणी लिहिला ?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत ?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१८२
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
खुप सुंदर आणि महत्वाचे प्रश्न
Good prepared
Good
Nice