सराव प्रश्नसंच क्र. १४५ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१४५
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
ब्रिटीश पार्लमेंटने भारतीय स्वतंत्राचा कायदा केव्हा केला?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
इंडियन पिनल कोड व क्रिमिनल प्रोसिजर कोड हे कायदे मंजूर …………. वर्षी केले.
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
भारत आणि अफगानिस्तान सीमारेषेच नाव काय?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
वि. दा. सावरकरांना शिवाजी शिष्यवृत्ती कोणी दिली?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
क्रांतिकारकांचे अग्रणी कोणाला म्हणतात?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
बी. पी. वाडिया यांनी मद्रास लेबर युनियन संघटना केव्हा स्थापन केली?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
मुस्लीम लीगने पाकचा ठराव केव्हा पारीत केला?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
दादर नगरहवेली मुक्त केव्हा झाली?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
सामाजिक करार हा ग्रंथ कोणी तयार केला?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन कोणत्या वर्षी झाली?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
यंग इंडिया हे वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन केव्हा असतो?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
म्हैसूरचा वाघ कोणाला म्हणत होते?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
पूर्वेकडील ग्रेट ब्रिटेन कोणत्या देशाला म्हणतात?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
चिल्का तलाव कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
केवलादेव नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
मर्डेचा पॅलेस कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
भारतीय लष्कराने लेफ्टनंट कर्नल ही पदवी कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूला दिली?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
भारतातील सर्वात उंच धरण कोणते?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
जगातील सर्वात उंच पठारी प्रदेश कोणता?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
हजार सरोवरांचा देश कोणत्या देशाला म्हणतात?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
भारतीय भाषेची जननी कोणत्या भाषेला म्हणतात?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
महाराष्ट्राची सीमा एकूण किती राज्यांना भिडलेली आहे?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१४५
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Very good questions
Usefull test
This all questionsets to help for Practice .