महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६६ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २० आक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

विविध पदांच्या एकूण ६६ जागा
सहायक कक्ष अधिकारी (सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा- २०२२) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलीग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.