सराव प्रश्नसंच क्र. १२२ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१२२
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
रफाल लढाऊ विमानांच्या व्यवहारात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेफ करण्यास नकार दिला आहे . भारत फ्रान्सकडून खरेदी करत असलेली ही विमाने कोणत्या श्रेणीत येतात?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
लोकपाल निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) ९ नोव्हेंबर हा ‘नॅशनल लीगल सर्व्हिस’ डे म्हणून साजरा केला जातो .
ब ) ९ नोव्हेंबर हा भारताचे पहिले न्यायाधीश कानिया यांचा जन्मदिन आहे .
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
देशातील पहिल्या संयुक्त संसदीय समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
भौगालिक ओळख वस्तूकायदा (नोंदणी आणि संरक्षण) कोणत्या वर्षेचा आहे?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची निर्मिती (EVM) कोणी केली आहे ?
अ) इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL)
ब) भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BEL)
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
खालीलपैकी कोणते भारतीय निवडणूक आयोगाचे घोषवाक्य आहे ?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
भारताचे परकीय व्यवहार मंत्रालयाकडून कोणत्या वर्षांपासून रायसीना संवाद परिषेदेचे आयोजन केले जाते ?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून अलीकडे कोणी पदभार स्वीकारला आहे ?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
भारताचा शेजारी देश असलेल्या भूतानचा पंतप्रधानांचा अलीकडेच भारत दौरा पार पडला. या दोन्ही देशा मध्ये ……. पासून औपचारिकराजकीय संबंधांत सुरुवात झाली होती .
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
लोकशाही निर्देशांक , २०१९ विषयी खालीलपैकी कोणते / ती विधान / ने सत्य मानता येतील ?
अ) २०१४ च्या तुलनेत भारता चे स्थान खालावले आहे.
ब) आशेनियातील दोन प्रमुख देशांची या निर्देशांकात चांगली कामगिरी राहिलेली आहे.
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
यशवंतराव चव्हाण यांची ……. वी जयंती २०१९ यावर्षी साजरी केली गेली.
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
३ लाख ते १० लाख लोकवस्तीच्या महानगरपालिका गटात महाराष्ट्रातील कोणत्या महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनात देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे ?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
……… लेबल ए.टी.एम.चा वापर इ-कॉमर्स व्यवहारांसाठी केला जातो.
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
फेब्रुवारी २०१८ मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर वार्षिक….. टक्के करण्यात आला आहे.
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
आपल्या उद्दिष्टापेक्षा दोन कोटी अधिक स्वयंपाक इंधन गॅस जोडण्या देणारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली होती ?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
७९ व्या भारतीय इतिहास परिषेदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले गेले ?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
ऑलिव्ह रिडेल कासवांचा अधिवास भारतात प्रामुख्याने हा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आढळतो ?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
जलऊर्जेसाठीच्या नॅशनल हायड्रोपावर कॉर्पोरेशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ नुसार अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर कोणती शहरे आहेत ?
अ)अंबिकापूर (छत्तीसगढ)
ब)म्हैसूर (कर्नाटक)
क) पुणे (महाराष्ट्र)
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
‘गगनयान’ प्रकल्पासाठी भारतास खालीलपैकी कोणता देश साहाय्य करत आहे ?
अ) फ्रान्स
ब) रशिया
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
अल्टिमा थुले हे काय आहे ?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे घोषवाक्य काय आहे ?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
काट्रीयाना ग्रे हिने २०१८ चा मिस युनिव्हर्स किताब मिळवला आहे. ग्रे ही…… या देशाची नागरिक आहे.
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नुकतीच कोणाची नेमणूक झाली आहे?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१२२
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
25 गुणांची टेस्ट खूपच आदर्श अशा पद्धतीची आहे याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल यात शंका नाही
Nice quiez
Nice qustion
Nice
Nice qustion sir
Nice question
Thanks for giving such a great opportunity
Can you send these quiz in english language ?
Mast.ahe
Question and level good