सराव प्रश्नसंच क्र. १०९ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१०९
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
४९ व्या इफ्फी चित्रपट महोत्सवामध्ये आयसीएफटी युनेस्को गांधी पदक प्रवीण मोरछले यांच्या कोणत्या चित्रपटाला मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
अग्नी – ५ या क्षेपणास्त्रासंदर्भात चुकीचे विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
खाली दिलेल्या गट अ मधील (व्यक्ती) पर्यायांच्या गट ब मधील (पुरस्कार) पर्यायांशी योग्य जोड्या जुळवा.
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) भारताचा पहिला ‘हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह’ इस्त्रोकडून २९ नोव्हेंबर रोजी प्रक्षेपित केला गेला.
ब) हा उपग्रह ‘पी. एस. एल. व्ही-सी ४३’ प्रक्षेपकाच्या साहाय्याने प्रक्षेपित केला गेला.
क) अब्दुल कलाम बेटावरून हा उपग्रह प्रक्षेपित केला गेला.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
‘अॅडमिरल कप सेलिंग रेगाटा – २०१८’ संदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) जगातील सर्वात भव्य अशा या लष्करी नौकायन स्पर्धेचे आयोजन डिसेंबर २०१८ मध्ये एझीमाला (केरळ) येथील नौसेना अकादमीत केले गेले.
ब) या स्पर्धेत ३१ देशातील ३२ संघांनी सहभाग घेतला होता.
क) २०१० पासून भारतीय नौसेनेकडून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
अ) ‘जी सॅट – ११’ हा उपग्रह १५ वर्षे कालावधीसाठी कार्य करणार आहे.
ब) या उपग्रहामुळे भारतातील इंटरनेटचा वेग प्रचंड वाढणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
जी सॅट – ११ संदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) हा भारताचा सर्वाधिक अवजड दळणवळण उपग्रह आहे.
ब) ५ डिसेंबर २०१८ रोजी याचे प्रक्षेपण गयाना येथील कौरोऊ तळावरून केले गेले.
क) ‘एरियन ५ व्ही-२४६’ चा प्रक्षेपकाच्या साहाय्याने याचे प्रक्षेपण केले गेले.
ड) ५ हजर ८५४ किलो वजनाचा हा उपग्रह आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) भारताचा पहिला हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह (HysIS) नोव्हेंबर २०१८ मध्ये श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केला गेला.
ब) हा उपग्रह 400 ते २५०० नॅनोमीटर तरंगलांबीच्या बॅडविड्थमध्ये कार्य करणार आहे.
क) हा प्रगत-भू निरीक्षण उपग्रह आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
‘एक्सिड स्पेस’ संदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) ही कंपनी यशस्वीपणे अंतरिक्षात उपग्रह पाठविणारी पहिली भारतीय खासगीरीत्या निधी प्राप्त स्टार्टअप आहे.
ब) या कंपनीने पाठविलेला ‘एक्सिड सॅट-१’ हा भारताचा पहिला प्रक्षेपित संपूर्ण खासगी उपग्रह आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
‘एक्सिड सॅट-१’ संदर्भात योग्य पर्याय ओळखा.
अ) स्पेस एक्स या अंतरीक्ष क्षेत्रातील कंपनीच्या ‘फाल्कन ९’ या प्रक्षेपकाद्वारे डिसेंबर २०१८ मध्ये पाठविलेल्या उपग्रहांमध्ये समावेश होता.
ब) एक्सिड स्पेस या भारतीय खासगी कंपनीचा हा उपग्रह आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
‘कोकण – १८’ नौदल सरावाविषयी योग्य पर्याय निवडा.
अ) या संयुक्त नौदल सरावात भारत आणि इंग्लंड हे देश सहभागी होतात.
ब) हा सराव २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत गोवा किनारपट्टी भागात पार पडला.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
३ ते १४ डिसेंबर २०१९ या कालावधीत पार पडलेल्या ‘कोप इंडिया – २०१९’ या हवाई युध्द अभ्यासात भारतासहित कोणता देश सहभागी होता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
‘गगनयान’ विषयी योग्य विधाने ओळखा.
अ) हे भारताचे मानवी अवकाश अभियान असणार आहे.
ब) आय. हट्टन हे या अभियानाचे प्रमुख आहेत.
क) याद्वारे भारतीय अवकाशवीर ३५० ते 400 कि.मी. उंचीवर कमीतकमी एक आठवडा वास्तव्य करणार आहेत.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
इस्त्रोने भविष्यातील मानवी अवकाश अभियानासाठीच्या तयारीकरिता ‘ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर’ कोणत्या ठिकाणी सुरु केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी दिल्लीत आलेली तिन्ही सेनादलांची सैन्य पथके परत आपल्या मुख्यालयाकडे जातात याला ‘बिटिंग रिट्रीट सेरेमनी’ म्हटले जाते, हा दिवस दरवर्षी ……….. रोजी पार पडतो.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
भारतीय बनावटीच्या लाईट युटीलिटी हेलिकॉप्टर अतिउंचीवरील चाचणी अलीकडेच यशस्वी ठरली आहे. सध्या भारतीय भूदल या श्रेणीतील कोणते हेलिकॉप्टर वापरत आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
स्पेस एक्स या अंतराळ क्षेत्रातील खासगी कंपनीच्या सहाय्याने अलीकडेच कोणता भारतीय उपग्रह प्रक्षेपित केला गेला होता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
भारत आणि जपान यांच्यात अलीकडेच झालेले हवाई युध्दसराव कोणत्या नावाने ओळखले गेले होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
विविध उपकरणे डिजिटल नेटवर्कद्वारे जोडली जाऊन मानवी हस्तक्षेपाशिवाय ती उपकरणे परस्परांमध्ये माहितीचे आदानप्रदान करू शकतात, या पद्धतीला काय संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) २६ व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे आयोजन ओदिशात भुवनेश्वर येथे केले गेले.
ब) ‘स्वच्छ, हरित आणि आरोग्यसंपन्न देशासाठी विज्ञान आणि नवकल्पना’ हा या परिषदेचा विषय होता.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
‘हनी मिशन’ अंतर्गत मधमाशी पालनाला प्रोत्साहन दिले जात आहे, याचा भाग म्हणून देशभरात सहा ठिकाणी ‘मधमाशांची नर्सरी’ उभारल्या जाणार त्यापैकी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी या नर्सरी असतील?
अ) डहाणू
अ) महाबळेश्वर
क) मेळघाट
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने ‘मॅरेथाॅन’ नामक उपग्रह प्रणाली कोणत्या अवकाश संशोधन संस्थेकडून प्रक्षेपित केली जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अॅप्लाईड केमिस्ट्री (IUPAC) चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
‘लिथियम आयन सेल टेक्नॉलॉजी’ कोणाकडून विकसित करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
आवर्तसारणीतील ‘अंतर संक्रामक धातूं’मध्ये (Inner transition metals) खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
अ) लॅथेनाईड्स
ब) अॅक्टीनाईड्स
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१०९
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Very helpfull
Very helpfull question i just love it
Nice job
Lets hope
good
झक्कास