पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविका पदांच्या १५७ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील आशा स्वयंसेविका (ASHA) पदांच्या एकूण १५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात अर्ज येत आहेत.

स्वयंसेविका पदांच्या १५७ जागा
आशा स्वयंसेविका (ASHA) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १३, १४, १५, १६, १७, २०, २१ आणि २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये नमूद केलेल्या संबंधित पत्यावर अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.