सराव प्रश्नसंच क्र. १०७ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१०७
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
२०१९ च्या पद्म विजेत्यांमध्ये अनुक्रमे किती पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री विजेत्यांचा समावेश आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
२०१९ च्या पद्म पुरस्कारासंदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) एकूण ११२ व्यक्तींना पुरस्कार जाहीर झालेत.
ब) विजेत्यांमध्ये २१ महिलांचा समावेश आहे.
क) विजेत्यांमध्ये ११ विदेशी व्यक्ती आहेत.
ड) विजेत्यांमध्ये३ मरणोत्तर तर एक ट्रान्सजेन्डर व्यक्तीचा समावेश आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
अभिनेते कादर खान यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले गेले होते?
अ) पद्मश्री – २०१९
ब) उत्कृष्ट विनोदी अभिनेत्यासाठीचा पुरस्कार – २००७
क) साहित्य शिरोमनी पुरस्कार – २०१३
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
‘नो फ्रेंड बट द माउन्टन्स : रायटिंग् फ्रॉम माणूस प्रिजन’ हे लेखन कोणाचे आहे, ज्यास ‘विक्तोरिअन प्राईज फॉर लिटरेचर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
खालीलपैकी कोणास भोपाल साहित्य आणि कला महोत्सावावेळी पाहिल्या ‘शुशीला देवी लिटरेचर अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
श्री. अनिलकुमार मणिभाई नाईक यांच्यासंदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) त्यांना २०१९ चा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
ब) ते ‘एल अँड टी’ उद्योगाचे समूह अध्यक्ष आहेत.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
२०१९ च्या पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये कोणाचा समावेश होतो?
अ) श्री. बळवंत मोरेश्वर पुरंदरे
ब) श्री. अनिलकुमार मणिभाई नाईक
क) श्री. अशोक लक्ष्मणराव कुकडे
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
पांडवनी लोकगीत गायक ‘तीजन बाई’ यांना आतापर्यंत कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे?
अ) पद्मश्री – १९८८
ब) पद्मभूषण – २००३
क) संगीत नाटक अकादमी पुरस्कार – १९९५
ड) फुकूओका प्राईज – २०१८
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
खालीलपैकी कोणास पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले?
अ) श्रीमती तीजन बाई
ब) श्री. इस्त्रायल ओमर ग्युल्लेह
क) श्री. अनिलकुमार मणिभाई नाईक
ड) श्री. बळवंत मोरेश्वर पुरंदरे
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
‘लामणदिवा, पडद्यामागचा सिनेमा, मला भेटलेली मोठी मानसं’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
योग्य विधाने निवडा.
अ) २०११ या वर्षी तीन व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले.
ब) प्रथमच एकावेळी तीन व्यक्तींना भारतरत्न दिला गेला.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
मोहन लाल यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला ते कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
सामाजिक व न्याय विशेष साहाय्य विभाग महाराष्ट्र शासन, यांच्या सार्वजनिक उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या कडून दिला जाणारा ‘संत चोखामेळा पुरस्कार’ खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
२०१७ चा जनस्थान पुरस्कार कोणाला दिला गेला होता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
खालीलपैकी कोणास यंदाचा ‘जनस्थान पुरस्कार’ देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) मुंबई येथील विशबेरी कंपनीच्या सहसंस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांका अग्रवाल यांना ‘वुमेन ट्रान्सफोर्मिंग पुरस्कार’ दिला गेला.
ब) उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते १६ डिसेंबर २०१८ रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
देशातील उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या महिलांसाठी खालीलपैकी कोणाकडून २०१६ पासून ‘वुमेन ट्रान्सफोर्मिंग पुरस्कार’ देण्यास सुरुवात झाली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
खालीलपैकी कोणास देशाचा सर्वोच्च नागरी किताब ‘भारतरत्न’ जाहीर झाला आहे?
अ) माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी
ब) दिवंगत समजसेवक नानाजी देशमुख
अ) गीतकार गुलझार
ड) दिवंगत संगीतकार न्हुपेन हजारिका
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) डॉ. प केशव गिंडे यांना राज्य शासनाकडून ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०१८-१९’ प्रदान केला गेला.
ब) राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार दिला गेला.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
‘द पॅराडॉसीयल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
जनस्थान पुरस्कारासंदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे १९९१ पासून हा पुरस्कार दिला जात आहे.
ब) हा द्वैवार्षिक पुरस्कार आहे.
क) यंदा या पुरस्काराचे १५ वे वर्ष आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
‘प्रिन्सिपीया’ हे लॅटिन भाषेतील गतिविषयक संशोधन लेखन कोणी केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
‘व्हेन आय वॉज अ बॉय’ हे खालीलपैकी कोणाचे आत्मवृत्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
पुस्तके – लेखक यांच्या योग्य जोड्या निवडा.
अ) द ब्रास नोटबुक – देवकी जैन
ब) माँतेक रिमेम्बर्स – माँतेकसिंग अहलुवालिया
क) गर्लहुड – तस्लिमा नासरिन
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
माय लाईफ इन मुव्हमेंट्स हे खालीलपैकी कोणाचे लेखन आहे?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१०७
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.