पुणेच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९ जागा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत असलेल्या तंत्रज्ञान विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी- I, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ व १८ सप्टेंबर २०२१ पर्यंत पदांनुसार पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्याध्यापक, आंतरविद्या शाखेचे विज्ञान (आयडीएसएस), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे, पिनकोड- ४११००७
# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.