पुणेच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या तंत्रज्ञान विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख -दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखातीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचे ठिकाण – तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, पिनकोड- ४११००७
# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.